Rs 2,000 च्या 97.26% नोटा आल्या परत; RBI कडून दोन हजारच्या नोटा अजूनही Legal Tender असल्याची माहिती

central bank's clean note policy अंतर्गत 2 हजारच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आला होता.

₹2,000 Currency Notes | (File Image)

Withdrawal of Rs2000 Notes: दोन हजाराच्या नोटा चलनातून मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर 19 मे 2023 पर्यंत 97.26% नोटा परत आल्या असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. याबाबत जारी परिपत्रकामध्ये अजूनही 2 हजारची नोट Legal Tender अर्थात वैध चलन असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अजूनही पोस्ट ऑफिस किंवा आरबीआय च्या ऑफिस मध्ये 2 हजारच्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत अशी माहिती आरबीआयने दिली आहे. RBI कडून 1हजार च्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार नाही - सूत्रांची माहिती .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)