Muneesh Kapur यांची Reserve Bank of India च्या Executive Director पदी निवड

Muneesh Kapur यांची Reserve Bank of India च्या Executive Director पदी निवड करण्यात आली आहे.

RBI (Photo Credits: PTI)

Muneesh Kapur यांची Reserve Bank of India च्या Executive Director पदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती 3 ऑक्टोबर पासून लागू असेल अशी माहिती आरबीआय कडून देण्यात आली आहे. Kapur यापूर्वी Monetary Policy Department चे Adviser-in-Charge होते तर Monetary Policy Committee चे secretary होते. यापूर्वी ही जबाबदारी पी वासुदेवन  यांच्याकडे होती. 3 जुलैला त्यांची नियुक्ती झाली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)