Ravi Kishan's Daughter To Join Army: अभिनेता, खासदार रवि किशनची लेक Ishita Shukla, Agnipath Scheme अंतर्गत आर्मी मध्ये होणार सहभागी - रिपोर्ट्स

इशिता यावर्षी 26 जानेवारी रोजी एनसीसीकडून झालेल्या परेडमध्ये सहभागी झालेल्या 148 महिलांपैकी एक होती.

Ravi Kishan's Daughter To Join Army: अभिनेता, खासदार रवि किशनची लेक Ishita Shukla, Agnipath Scheme अंतर्गत आर्मी मध्ये होणार सहभागी - रिपोर्ट्स
Ravi Kishan | Twitter

भोजपुरी स्टार आणि खासदार रवी किशन यांची लेक आता सैन्यात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. भाजपा खासदार रवी किशन यांची 21 वर्षीय लेक इशिता किशन NCC Cadet आहे. केंद्र सरकारच्या Agnipath Scheme अंतर्गत इशिता आता सैन्यात दाखल होईल. मीडीया रिपोर्ट्सनुसार इशिता पुढील 4 वर्षांसाठी लष्करात असणार आहे. ज्यामध्ये प्रशिक्षणाचे साडेतीन महिने आणि पुढील 3.5 वर्ष सैन्यात असणार आहे. रवी किशन यांनी वर्षभरापूर्वी ट्वीट करून लेकीने आपल्याला अग्निपथ मध्ये सहभागी होण्याची इच्छा बोलून दाखवली असल्याचं ट्वीट केलं होतं. नक्की वाचा: Agnipath Scheme: सावधान! अग्निपथ योजनेची व्हॉट्स अॅपद्वारे बनावट नोंदणी, जाणून घ्या योग्य आणि अधिकृत नोंदणी स्थळ .

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2023 09:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).