Rare Python Smuggling Case: थायलंड मधील दुर्मिळ सापाची तस्करी करणारा Chennai Airport वर अटकेत
कस्टमच्या अधिकार्यांना प्रवाशाच्या संशयास्पद वागणूकीवर काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं मग त्यांनी तपासणी केली.
थायलंड मधील दुर्मिळ सापाची तस्करी करणारा एक व्यक्ती Chennai Airport वर पकडला गेला आहे. कस्टमच्या अधिकार्यांनी त्याचं वागणं संशयास्पद पाहून त्याला अटक केली आहे. त्याची बॅग तपासल्यानंतर त्यामध्ये 12 दुर्मिळ जातीचे साप आढळले आहेत. अधिकार्यांनी त्याच्यावर कारवाई करत अटक केली. नंतर कोर्टात दाखल केल्यानंतर कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
MS Dhoni Retirement Update: आयपीएलमधून एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! भविष्यातील योजनेबद्दल मोठा खुलासा
Advertisement
Advertisement
Advertisement