Tigress Hunts Turtle: पाण्यात झेप घेत वाघिणीने केली कासवाची शिकार, व्हिडिओ व्हायरल

या शिकारीचा व्हिडिओ या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाने काढला.

Tigress hunts turtle

रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील (Ranthambore National Park) एका वाघीणीच्या (Tigress) शिकारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका तलावाकाठी असलेल्या झुडपातून वाघीण पाण्यात झेप घेत त्यात असलेल्या कासवावर (Turtle) झडप मारते. काही क्षणातच ही वाघीण या कासवाची शिकार करते. या शिकारीचा व्हिडिओ या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाने काढला.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement