New Parliament Building Inauguration कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या विरोधकांच्या निर्णयाचा निषेध- रामदास आठवले
उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याच्या विरोधकांच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो.'
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधकांनी बहीष्कार टाकला आहे. त्यावरुन सध्या देशभरात राजकारण सुरु असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र विरोधकांच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, 'काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकारण करू नये. उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याच्या विरोधकांच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो.'
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)