Ramayana The Legend of Prince Rama Re-Release: रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा 31 वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये

हा चित्रपट भारत (India ) -जपान (Japan) यांनी एकत्र मिळून तयार केला होता.जपानी दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

'रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा' (Ramayana The Legend of Prince Rama) हा चित्रपट लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा ॲनिम चित्रपट पहिल्यांदा 1993 साली प्रदर्शित झाल्यानंतर 31 वर्षानंतर पुन्हा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 18 ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी या भांषामध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Geek Pictures India (@geekpictures_india)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now