Rajkot Short Circuit Incident: मोहरम मधील ताजियाच्या जुलूसमध्ये शॉर्टसर्किट होऊन 15 जणांना वीजेचा झटका

राजकोट मध्ये आज मोहरमच्या जुलूस दरम्यान 15 जणांना वीजेचा झटका बसला आहे.

Rajkot | Twitter

गुजरातच्या राजकोट मध्ये मोहरम मधील ताजियाच्या जुलूसमध्ये शॉर्टसर्किट होऊन 15 जणांना वीजेचा झटका बसल्याची घटना समोर आली आहे. त्यांना तातडीने नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 3 जणांची तब्येत गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही घटना धारोज मधील आहे. अनेक ठिकाणी वीजेच्या तार्‍या उघड्या पडल्याने ही घटना घडल्याचा अंंदाज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement