Rajasthan Shocker: प्रेयसीच्या कुटुंबापासून वाचण्यासाठी कूलरमध्ये लपलेला व्यक्ती सापडला, व्हिडिओ व्हायरल

हा व्यक्ती कुलरमध्ये विनोदी पद्धतीने लपल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ राजस्थान मधला असल्याचे सांगितले जात असून हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.

राजस्थानमध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या प्रेयसीच्या घरात तिझ्या कुटुंबियांपासून लपण्यासाठी कुलरचा वापर केला. पंरतू प्रेयसीच्या घरातल्यांनी त्याचा शोध लावलाच. हा व्यक्ती कुलरमध्ये विनोदी पद्धतीने लपल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ राजस्थान मधला असल्याचे सांगितले जात असून हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement