Rail Roko Andolan मध्ये सहभागी होणाऱ्यांच्या विरोधात पोलीस करणार कारवाई

शेतकऱ्यांकडून घोषणा करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनात सहभागी होणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Farmers protest | (Photo Credits: PTI)

शेतकऱ्यांकडून घोषणा करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनात सहभागी होणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच जिल्ह्यात 144 लागू करण्यात आला असून जर कोणीही सामान्य परिस्थितीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास NSA लागू केला जाईल. असे लखनौ पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या