Rahul Gandhi Video: राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रेत कुत्रे आणि डुकरांचाही सहभाग! राहुल गांधी पुन्हा सोशल मिडीयावर ट्रोल, पहा व्हिडीओ

राहुल गांधींना पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. भाषणात राहुल गांधी म्हणाले भारत जोडो यात्रेत कुत्रे आणि डुकरांचाही सहभागी झाले.

Congress Leader Rahul Gandhi (Photo Credits: Twitter)

भारत जोडो यात्रेने  दिल्ली गाठल्यानंतर राहुल गांधींसह कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह बघायला मिळाला. पण आज लाल किल्ल्यावरुन भाषण राहुल गांधींना पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. भाषणात राहुल गांधी म्हणाले भारत जोडो यात्रेत कुत्रे आणि डुकरांचाही सहभागी झाले. तरी राहुल गांधीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचं कारण ठरला असुन राहुल गांधींना पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement