Rahul Gandhi tests positive for COVID 19: राहुल गांधी यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

राहुल गांधी यांनी आज ट्वीट करत ते सौम्य लक्षणांसह कोरोनाबाधित असल्याचं म्हटलं आहे.

Rahul Gandhi | (Photo Credits: ANI)

राहुल गांधी यांनी आज ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान लक्षणं सौम्य असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement