Rahul Gandhi On Vinesh Phogat Disqualification: 'विनेश फोगाट ला तांत्रिक कारणावरून अपात्र ठरवण्यात आल्याची बाब दुर्दैवी'; राहुल गांधी यांची पोस्ट

विनेश हिंमत हारण्यांमधील नाही ती पुन्हा मैदानात पूर्ण जोशाने उतरेल असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. आजही देश तुझी ताकद बनून उभा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi With Phogat | X

विश्वविजेत्या पहेलवानाला हरवून विनेश फोगाटची अंतिम फेरीत झालेली एन्ट्री देशाची मान उंचावणारी होती मात्र आता तांत्रिक कारणावरून अपात्र ठरवण्यात आल्याची बाब दुर्दैवी असल्याची पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी भारतीय ऑलंपिक संघ या निर्णयाविरूद्ध दाद मागत तिला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विनेश हिंमत हारण्यांमधील नाही ती पुन्हा मैदानात पूर्ण जोशाने उतरेल असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. आजही देश तुझी ताकद बनून उभा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Vinesh Phogat's Disqualification: विनेश फोगाट च्या अपात्रतेनंतर PM Modi यांनी IOA President PT Usha यांच्याशी साधला संपर्क; पूर्ण मदतीचं केलं आवाहन.

पहा पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement