Rahul Gandhi On Adani: सत्य लपवण्यासाठी भाजप देशाची दिशाभूल करत असल्याचा राहुल गांधींचा आरोप
भाजप सत्य लपवण्यासाठी दररोज देशाची दिशाभूल करतात असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष (BJP) आणि अदानी समुहावर (Adani Group) टीका केली आहे. भाजप सत्य लपवण्यासाठी दररोज देशाची दिशाभूल करतात असा आरोप त्यांनी केला आहे. तसचे अदानी समुहातील 20,000 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती कोणाची आहे. एक ट्विट करत त्यांनी हा प्रश्व विचारला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी गुलाम नबी आजाद, ज्योतिरादित्य सिंदीया, किरण रिजाजू, हिंमता बिस्वा शर्मा, अनील (GHULAM SCINDIA KIRAN HIMANTA ANIL) असे नाव जोडून अदानीचे (Adani) नाव बनवले आहे.
पहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement