Rahul Gandhi Bharat Nyay Yatra: 'भारत न्याय यात्रा', राहुल गांधी यांचा मणिपूर ते मुंबई प्रवास, 14 जानेवारीपासून सुरुवात

नवीन वर्षात 14 जानेवारीपासून ईशान्य भारतातील मणिपूर (Manipur) राज्यातून ही यात्रा सुरु होणार आहे. ही पदयात्रा महिनाभारानंतर म्हणजे 20 मार्चला मुंबईत दाखल होणार आहे.

Bharat Jodo Yatra | | (Photo Credit- twitter/IYC)

भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आता भारत न्याय यात्रेची (Bharat Nyay Yatra) तयारी करत आहेत. मणिपूर ते मुंबई अशी ही भारत न्याय यात्रा निघणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्टी हायकमांड व्यतिरिक्त सर्व राज्य काँग्रेस नेते देखील या काँग्रेस कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.नवीन वर्षात 14 जानेवारीपासून ईशान्य भारतातील मणिपूर (Manipur) राज्यातून ही यात्रा सुरु होणार आहे. ही पदयात्रा महिनाभारानंतर म्हणजे 20 मार्चला मुंबईत दाखल होणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement