Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या हॉकीच्या भिंतीवर राहुल द्रविडने यांनी भारतीय खेळाडूंसाठी लिहिला खास संदेश

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारत विरुद्ध अर्जेंटिना पुरुष हॉकी सामन्यात उपस्थित होते.ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

Photo Credit: X

Paris Olympics 2024: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारत विरुद्ध अर्जेंटिना पुरुष हॉकी सामन्यात उपस्थित होते.ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. पदक जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी एक संदेशही शेअर केला. द्रविडने भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंसाठी हॉकीच्या भिंतीवर 'चक दे ​​इंडिया' असा संदेश लिहिला आहे. द्रविडने हॉकी संघाला दिलेला पाठिंबा चाहत्यांना खूप आवडला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हेही वाचा: Badminton At Paris Olympics 2024: लक्ष्य सेनने दुसऱ्या गटातील लढतीत बेल्जियमच्या ज्युलियन कॅरागीचा 21-19, 21-14 ने केला पराभव

“𝑪𝒉𝒂𝒌 𝒅𝒆 𝑰𝒏𝒅𝒊𝒂” - A special message on the #Hockey wall, from The #Cricket Wall! 🏑 🏏 #Paris2024 #Hockey #Olympics #RahulDravid pic.twitter.com/16lWeVnVCq

— International Hockey Federation (@FIH_Hockey) July 29, 2024

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now