RPF लेडी कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे वाचले एकाचे प्राण (Watch Video)

पूर्व मेदिनीपूर रेल्वे स्थानकावर फलाटावरुन रुळावर पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण RPF लेडी कॉन्स्टेबल के सुमथी यांच्यामुळे वाचले आहेत. समोरुन एक एक्सप्रेस भरधाव वेगात येत होती. इतक्यात के सुमती यांनी कोणताही विचार न करता रुळावर झेप घेतली आणि रुळावर पडलेल्या व्यक्तीला बाजूला केले.

पूर्व मेदिनीपूर रेल्वे स्थानकावर फलाटावरुन रुळावर पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण RPF लेडी कॉन्स्टेबल के सुमथी यांच्यामुळे वाचले आहेत. समोरुन एक एक्सप्रेस भरधाव वेगात येत होती. इतक्यात के सुमती यांनी कोणताही विचार न करता रुळावर झेप घेतली आणि रुळावर पडलेल्या व्यक्तीला बाजूला केले. ज्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच, के सुमती यांचे कौतुकही होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement