'Waris Punjab De' Chief Amritpal Singh चे शिख वेशभूषेपलिकडील अंदाजातील फोटो पोलिसांकडून जारी; खालिस्तान समर्थक अमृतपालला शोधण्यास मदत करण्याचं आवाहन
मागील 2 दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
'Waris Punjab De' chief Amritpal Singh चे शिख वेशभूषेपलिकडील अंदाजातील फोटो पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार त्याने वेषांतर करून त्याने काही गाड्या बदलत पलायन केले आहे. त्यामुळे आता या खालिस्तान समर्थक अमृतपालला शोधण्यास मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचे शिख पगडी शिवायचे काही फोटो शेअर केले आहेत. या द्वारा त्याच्या मुसक्या आवळण्यास मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)