Pulwama Terror Attack 3rd Anniversary: पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडून शहीदांच्या धैर्य आणि हौताम्याचं स्मरण करत श्रद्धांजली!

2019 साली जेश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये 40 जण शहीद झाले होते.

Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: Getty Images)
भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडून शहीदांच्या धैर्य आणि हौताम्याचं स्मरण करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. 2019  साली जेश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये 40 जण शहीद झाले होते.
PM Narendra Modi

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now