Pulwama Attack Anniversary 2023: पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करणारं Sudarsan Pattnaik यांचं खास वाळूशिल्प
प्रसिद्ध वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी पुरी बीच वर खास शिल्प साकारत आपली आदरांजली शहिदांप्रती अर्पण केली आहे.
2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवानांना स्फोट घडवून उडवण्यात आलं होतं. या घटनेला आज 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. यामध्ये नाहक बळी गेलेल्या शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज प्रसिद्ध वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी पुरी बीच वर खास शिल्प साकारत आपली आदरांजली अर्पण केली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement