HC on Hindu Husband- Wife and property: गृहिणीच्या नावे हिंदू पतीने घेतलेली प्रॉपर्टी ही कुटुंबाची प्रॉपर्टी - Allahabad High Court
हिंदू धर्मीय पतींमध्ये आपल्या पत्नींच्या नावे प्रॉपर्टी घेणं ही सामान्य बाब आहे. असेही कोर्टाने नमूद केले आहे.
गृहिणीच्या नावे हिंदू पतीने घेतलेली प्रॉपर्टी ही कुटुंबाची प्रॉपर्टी असल्याचं अलाहाबाद हायकोर्टने म्हटलं आहे. हिंदू धर्मीय पतींमध्ये आपल्या पत्नींच्या नावे प्रॉपर्टी घेणं ही सामान्य बाब आहे. मृत वडिलांच्या मालमत्तेची सह-मालकी घोषित करण्याच्या मुलाच्या दाव्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अरुणकुमार सिंग देशवाल यांनी हे मत मांडलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)