90th Anniversary of Shivgiri Yatra: शिवगिरी यात्रा वर्धापनदिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग

शिवगिरी यात्रेचा ९० वा वर्धापनदिन आणि ब्रह्म विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभ आज पार पडणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.

Narendra Modi | | (Photo Credit : ANI)

शिवगिरी यात्रेचा ९० वा वर्धापनदिन आणि ब्रह्म विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभ आज पार पडणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement