Cheetahs Into Kuno National Park: तब्बल 70 वर्षांनंतर चित्त्यांची घरवापसी, पंतप्रधान मोदी कुनो राष्ट्रीय उद्यानात आठ बिबट्या सोडणार

पंतप्रधान मोदी तीन बॉक्स उघडून आठ चित्त्यांना क्वारंटाइन एन्क्लोजरमध्ये सोडणार आहेत.

Leopard | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: pixabay)

नामिबियातून (Namibia) 8 चित्ते (cheetah) आणणारे विशेष चार्टर्ड कार्गो फ्लाइट (chartered cargo flight) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh)  ग्वाल्हेर (Gwalior) येथील दाखल झाले आहे. आज पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी (PM Modi Birthday) मोदी खास मध्य प्रदेश दौऱ्यावर असणार आहे. दरम्यान चीता प्रकल्पाच्या (Cheetah Project) शुभारंभासाठी श्योपूर जिल्ह्यातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10:45 वाजता उद्यानाच्या आत बांधलेल्या एका विशेष प्लॅटफॉर्मवरून तीन बॉक्स उघडतील आणि आठ चित्त्यांना क्वारंटाइन एन्क्लोजरमध्ये सोडतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)