India-Singapore Linkage UPI: भारत आणि सिंगापूर डिजिटल पेमेंट सिस्टमला जोडण्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले

भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांनी एका समारंभात मंगळवारी एकमेकांना रिअल-टाइम डिजिटल पेमेंट सिस्टमला जोडून घेतले. या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये हा एक मैलाचा नवा दगड असल्याचे म्हटले.

UPI (Photo Credits-Facebook)

भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांनी एका समारंभात मंगळवारी एकमेकांना रिअल-टाइम डिजिटल पेमेंट सिस्टमला जोडून घेतले. या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये हा एक मैलाचा नवा दगड असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी याबाबत ट्विटही केले आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, दोन्ही देशांमधील मैत्री खूप जुनी आहे. काळाच्या कसोटीवर टिकून आहे. दोन्ही देशांमधला स्नेहबंध हा या कसोटीचा आधार आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now