PM Narendra Modi यांच्याकडून राम मंदिराच्या टपाल तिकिटासह 48 पानांच्या पुस्तकातील 20 देशांच्या टपाल तिकिटाचेंही अनावरण

टपाल तिकीटांच्या डिझाइनच्या घटकांमध्ये राम मंदिर, चौपई 'मंगल भवन अमंगल हरी', सूर्य, सरयू नदी आणि मंदिराच्या आसपासची शिल्पे यांचा समावेश आहे.

Ram Mandir Post Card | Twitter

22 जानेवारीला अयोद्धेमधील राम मंदिर लोकार्पणापूर्वी राम मंदिराच्या टपाल तिकिटासह 48 पानांच्या पुस्तकातील 20 देशांच्या टपाल तिकिटाचेंही अनावरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. 48 पानांच्या पुस्तकात यूएसए, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि युनायटेड नेशन्स सारख्या संस्थांसह 20 हून अधिक देशांनी जारी केलेल्या टपाल तिकिटांचा समावेश आहे. डिझाइनच्या घटकांमध्ये राम मंदिर, चौपई 'मंगल भवन अमंगल हरी', सूर्य, सरयू नदी आणि मंदिराच्या आसपासची शिल्पे यांचा समावेश आहे. अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये विशेष क्रेनच्या मदतीने राम लल्लांच्या मूर्तीचं आगमन (Watch Video) 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement