PM Narendra Modi यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं प्रतिक म्हणून जारी केलं 75 रुपयाचं विशेष नाणं (Watch Video)
44 मिमी व्यासाचे हे नाणे आहे. या नाण्यांवर अशोक स्तंभासोबतच नवीन संसद भवनाचे चित्रही छापण्यात येणार आहे.
दिल्लीमध्ये आज नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं महत्त्व म्हणून 75 रूपयांच्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकीटाचे अनावरण केले आहे. या नाण्यांवर नव्या संसद भवनाचं चित्र आहे. अशोक स्तंभ आहे. तसेच देवनागरी आणि इंग्रजी भाषेतही मजकूर लिहण्यात आला आहे. New Parliament Building Inauguration: नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात Rajya Sabha Deputy Chairman Harivansh यांनी वाचून दाखवला President Droupadi Murmu यांचा संदेश (Watch Video) .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)