Bengaluru Metro: पंतप्रधान मोदींनी बेंगळुरूमध्ये नवीन मेट्रो लाईन केली लाँच

यावेळी या नव्या मेट्रोतून मोदी यांनी प्रवास केला. मेट्रो कर्मचारी आणि प्रवासांसोबत मोदींनी यावेळी संवाद देखील साधला.

PM Modi In Bengaluru Metro

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Naredra Modi) शनिवारी 4,249 कोटी रुपये, 13.71 किमी-व्हाइटफील्ड (कडूगोडी) ते कृष्णराजपुरा मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले, ज्यामध्ये 12 स्थानके आहेत. अधिकार्‍यांनी सांगितले की, हा विभाग बैयप्पनहल्ली ते व्हाईटफील्ड स्टेशनपर्यंत कार्यरत असणार आहे. यावेळी या नव्या मेट्रोतून मोदी यांनी प्रवास केला. मेट्रो कर्मचारी आणि प्रवासांसोबत मोदींनी यावेळी संवाद देखील साधला.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Mumbai Metro Line 3 Phase 2A Inauguration: बीकेसी-वरळी भुयारी मेट्रो मार्गिकेची प्रतिक्षा संपली; 10 मे पासून नागरिकांच्या सेवेत

Mumbai Metro Line 3 Phase 2A Inauguration: मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन वर आज बीकेसी ते वरळी नाका दरम्यानच्या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्घाटन; 10 मे पासून सेवा नागरिकांसाठी खुली होणार

Mumbai Metro Line 9 Update: प्रतीक्षा संपली! 10 मे पासून मुंबई मेट्रो लाईन 9 मीरा-भाईंदर कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी; लवकरच जनतेसाठी सुरु होणार सेवा

India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement