India Mobile Congress 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये 100 5G लॅबचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 ऑक्टोबर रोजी 2023 च्या 7 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे प्रगती मैदानात होत आहे. PM मोदी देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन केलेल्या 100 ‘5G यूज केस लॅब्स’ना पुरस्कार प्रदान करतील, असे वृत्त वृत्तसंस्था एएनआयने दिले आहे.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement