PM Narendra Modi अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात विधींना होणार सुरूवात आहे. त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल सोबत मंदिराचे अध्यक्ष नृत्यगोपालदास उपस्थित आहेत. आज 12.30 च्या सुमारास रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात करणार आहेत. यावेळी पंतप्रधान सोनेरी रंगाच्या भारतीय पारंपारिक वेशभूषेमध्ये दिसत आहेत. Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony Live Streaming: अयोद्धेच्या श्रीराम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video) .
पहा ट्वीट
Prime Minister Narendra Modi arrives at Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya to participate in the Ram Temple Pran Pratishtha ceremony pic.twitter.com/pmHLCIh127
— ANI (@ANI) January 22, 2024
#WATCH | Prime Minister Narendra Modi at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya to participate in the Ram Temple Pran Pratishtha ceremony pic.twitter.com/yq6VLcFyCe
— ANI (@ANI) January 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)