Ganga Vilas Cruise: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम व्ही गंगा विलास क्रूझला दाखवली हिरवी झेंडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये या क्रूझला हिरवा झेंडा दाखवला असुन 'एमव्ही गंगा विलास' हे नदीवरील क्रूझ वाराणसीहून आपल्या पहिल्या प्रवासाला मार्गस्थ झाले आहे.

भारतातील क्रूझ पर्यटनाला चांगली सुरुवात होणार आहे. भारतात आजपासून नदीतील सर्वात मोठं क्रूझचा प्रवास सुरू होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, हे क्रूझ नदीत चालणारं जगातील सर्वात मोठं क्रूझ असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये या क्रूझला हिरवा झेंडा दाखवला असुन 'एमव्ही गंगा विलास' हे नदीवरील क्रूझ वाराणसीहून आपल्या पहिल्या प्रवासाला मार्गस्थ झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement