President Address Ahead of Budget Session 2022 Live Streaming: राष्ट्रपती Ram Nath Kovind यांच्या अभिभाषणाला सुरूवात

ते दोन्ही सभागृहातील खासदारांना संबोधित करत आहेत.

राष्ट्रपती अभिभाषण । PC: Twitter/ANI

यंदा कोविड 19 जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रामध्ये होणार आहे. आज पूर्वार्धाला सुरूवात झाली असून त्याच्या पहिल्या दिवशीच राष्ट्रपती  Ram Nath Kovind यांच्या अभिभाषणाला सुरूवात झाली आहे. आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होणार असून उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे.

राष्ट्रपतींचं अभिभाषण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)