भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन किती? राम नाथ कोविंद यांनी दिली महिन्याच्या पगारासह टॅक्स किती कापला जात असल्याची माहिती
राष्ट्रपती यांना फार मान असून त्यांना देशाचे पहिले नागरिक म्हणून संबोधले जाते. तर भारताच्या राष्ट्रपतींना महिन्याभरासाठी लाखो रुपयांचे वेतन दिले जाते.
राष्ट्रपती यांना फार मान असून त्यांना देशाचे पहिले नागरिक म्हणून संबोधले जाते. तर भारताच्या राष्ट्रपतींना महिन्याभरासाठी 5 लाख रुपये वेतन दिले जाते. त्याचसोबत काही अन्य सुविधा सुद्धा राष्ट्रपतींना दिल्या जातात. याच पार्श्वभुमीवर राम नाथ कोविंद यांनी त्यांना महिन्याला किती पगार दिला जातो आणि ते किती टॅक्स भरतात याची त्यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी 2020 मध्ये कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे राम नाथ कोविंद, वैंकय्या नायडू आणि राज्यातील काही प्रमुख मंत्र्यांनी आपल्या पगार 30 टक्क्यांनी कमी करत घेतला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)