Abdel Fattah El-Sisi: प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी असतील भारताचे प्रमुख पाहुणे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षिच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे 24 ते 26 जानेवारी दरम्यान भारत दौऱ्यावर असणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षिच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रपती सिसी हे २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असतील. तसेच सिसी यांच्या सोबत 5 मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल.
President of Egypt, Abdel Fattah El-Sisi, will pay a State visit to India from 24-26 Jan at the invitation of PM Modi. President Sisi will also be the Chief Guest on #RepublicDay. He'll be accompanied by a high-level delegation, incl 5 Ministers & sr officials: MEA
(File pic) pic.twitter.com/xBsfPwkxwV
— ANI (@ANI) January 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2023 01:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

