President Murmu on TMC MP's mimicry of Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपतींच्या नक्कल प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली नाराजी
टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरामध्येच पायर्यांवर उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल केली.
संसदेतून विरोधी पक्षातील खासदारांचे सुरू असलेल्या निलंबनावरून सध्या विरोधक पेटले आहेत. अशामध्ये काल टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरामध्येच पायर्यांवर उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल केली. यावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. 'निवडून आलेले प्रतिनिधी स्वत:ला अभिव्यक्त करण्यास स्वतंत्र आहेत, परंतु त्यांची अभिव्यक्ती सन्मान आणि सौजन्याच्या निकषांमध्ये असावी. हीच संसदेची परंपरा आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे आणि भारतातील लोक ते कायम राखतील अशी अपेक्षा ठेवतात.' PM Modi Expressed Pain: संसदेच्या आवारात उपराष्ट्रपतींची नक्कल करणे हे घृणास्पद, पंतप्रधानांनी फोन करुन व्यक्त केली खंत .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement