Egyptian President Abdel Fattah El –Sisi दिल्ली मध्ये राष्ट्रपती भवनात दाखल; President Droupadi Murmu,PM Narendra Modi यांनी केलं स्वागत

Egyptian President Abdel Fattah El –Sisi दिल्ली मध्ये राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.

President Droupadi Murmu and Prime Minister Narendra Modi with Egyptian President Abdel Fattah El –Sisi

Egyptian President Abdel Fattah El –Sisi दिल्ली मध्ये राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. काल भारतामध्ये पोहचल्यानंतर आज (25 जानेवारी) ते  President Droupadi Murmu,PM Narendra Modi यांच्या भेटीसाठी आले आहेत. तर उद्या ते 74 व्या प्रजासत्तक दिनाच्या सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहभागी  होणार आहेत.  भारतीय राष्ट्र, सरकार आणि लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत मी सार्‍यांचे अभिनंदन करतो. सन्माननीय पाहुणे बनणे आणि या सोहळ्यात सहभागी होणे हा एक मोठा बहुमान आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement