Jagdeep Dhankhar राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्याकडून देशाच्या 14व्या उपराष्ट्रपती शपथबद्ध!
उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा विरुद्ध जगदीप धनखड यांच्यामध्ये झालेल्या निवडणूकीत एनडीएचे जगदीप धनखड निवडून आले होते.
Jagdeep Dhankhar राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्याकडून आज (11 ऑगस्ट) देशाच्या 14व्या उपराष्ट्रपती शपथबद्ध झाले आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमामध्ये मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू देखील उपस्थित होते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
महाराष्ट्रात CBSE पॅटर्न लागू झाल्यावर Maharashtra SSC,HSC Board बंद होणार? जाणून घ्या शिक्षण पद्धतीमधील हा नेमका बदल कशात
India Monsoon 2025 Forecast: यंदा भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस; IMD ने वर्तवला हवामान अंदाज
Auto Sector Growth India: भारतातील वाहन विक्रीत विक्रमी वाढ; निर्यातीत 14.6% वृद्धी
Black Magic For Sex: लैंगिक संबंधांसाठी काळी जादू, लिंबाचा वापर; पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement