Pregnancy Of Wife Can't Secure Bail: बायकोची गर्भधारणाही आरोपीच्या जामीनीसाठी पुरेसे कारण नसल्याचे कोर्टाने केले स्पष्ट
बायको गर्भवती असल्याने आरोपीने जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पंरतू कोर्टोने हा जामीन नाकारला आहे.
बायकोची गर्भधारणा (Pregnancy Of Wife) ही सेक्शन 22 अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ 1985 (NDPS Act) गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या जामीनासाठी पुरेशी नसल्याचे पंजाज आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab & Haryana High Court) स्पष्ट केले आहे. बायको गर्भवती असल्याने आरोपीने जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पंरतू कोर्टोने हा जामीन नाकारला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement