Precautionary Dose In India: भारतामध्ये 10 जानेवारीपासून लाभार्थी वृद्ध नागरिकांना कोविड लसीच्या तिसर्‍या डोस ची आठवण करून देण्यासाठी पाठवले जाणार SMS

येत्या 10 जानेवारी पासून वय वर्ष 60 आणि त्यापेक्षा जास्तीच्या, सहव्याधी असलेल्यांना भारतामध्ये कोविड 19 लसीचा तिसरा डोस हा Precautionary Dose म्हणून दिला जाणार आहे.

sms service (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये 10 जानेवारीपासून लाभार्थी वृद्ध नागरिकांना कोविड लसीच्या तिसर्‍या डोस ची आठवण करून देण्यासाठी SMS पाठवले जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. येत्या 10 जानेवारी पासून वय वर्ष 60 आणि त्यापेक्षा जास्तीच्या, सहव्याधी असलेल्यांना भारतामध्ये कोविड 19 लसीचा तिसरा डोस हा Precautionary Dose म्हणून दिला जाणार आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement