Chetak Helicopter Landing: प्रयागराजमध्ये प्रशिक्षणादरम्यान IAF चे चेतक हेलिकॉप्टरचे सावधगिरीने लँडिंग, सर्वजण सुरक्षित - पाहा Video
भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, आवश्यक तांत्रिक सहाय्य दिल्यानंतर हेलिकॉप्टर तळावर परत पाठवण्यात आले.
प्रयागराजजवळील होलागड येथे आज सकाळी 10.40 वाजता अपघात टळला. खरे तर, नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे भारतीय हवाई दलाच्या चेतक हेलिकॉप्टरने सावधगिरीने लँडिंग केले. कोणतीही हानी किंवा दुखापत झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, आवश्यक तांत्रिक सहाय्य दिल्यानंतर हेलिकॉप्टर तळावर परत पाठवण्यात आले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)