Pramod Sawant गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून 28 मार्च दिवशी घेणार शपथ
गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा 28 मार्च दिवशी रंगणार आहे.
Pramod Sawant गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून 28 मार्च दिवशी शपथ घेणार आहेत. काल गोव्यात झालेल्या भाजपाच्या बैठकीमध्ये प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. साखळी विधानसभा संघातून ते निवडून आले आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Bus Overturns at Karnala Ghat: मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा घाटात बस उलटली; 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement