फ्फुसातील इंफ्केशन गोमुत्राने बरा होत असल्याचा प्रज्ञा ठाकुर यांचा दावा केला आहे. त्यांनी असे म्हटले की, मी गोमुत्र पिणार असून मला कोरोना होणार नाही.
Video:
"गौ मूत्र लेने से फेफड़ों का इंफेक्शन दूर होता है, मैं लेती हूं इसलिए मुझे कोरोना नहीं हुआ" :
भोपाल से BJP सांसद साध्वी प्रज्ञा#CoronaSecondWave #MadhyaPradesh pic.twitter.com/hugkhhiE2R
— News24 (@news24tvchannel) May 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)