पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 8 वा हप्ता 14 मे रोजी होणार जाहीर

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 8 वा हप्ता 14 मे रोजी जाहीर होणार आहे.

PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ANI

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 8 वा हप्ता 14 मे रोजी जाहीर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा हप्ता जाहीर करतील. या हप्त्यात 19,000 कोटींहून अधिक रुपयांचे वाटप 9.5 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांमध्ये केले जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement