Attack On Union Minister's Vehicle: बिहारमधील भोजपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि आराह भाजपचे उमेदवार आरके सिंह यांच्या प्रचार वाहनावर हल्ला, चालकाला मारहाण

आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा बाकी आहे. पण अशा परिस्थितीत एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारमधील अराह शहरातील भाजप उमेदवार आरके सिंह यांच्या प्रचार वाहनावर हल्ला झाला. यादरम्यान वाहनाची तोडफोड केल्याचेही चालकाचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस अद्याप तपास करत आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement