दिल्ली मध्ये Prashant Vihar भागात स्फोट; अग्निशमन दल, CRPF घटनास्थळी दाखल (Watch Video)
सध्या अग्निशमन दल, CRPF घटनास्थळी दाखल आहे. हा भाग सध्या सील करण्यात आला आहे.
दिल्ली मध्ये रोहिणी भागातील प्रशांत विहार मध्ये आज सकाळी स्फोट झाल्याने खळबळ पसरली आहे. महिन्याभरापूर्वी देखील अशाच प्रकारे स्फोट झाला होता. दरम्यान प्रशांत विहार जवळ पीव्हीआर जवळ हा स्फोट झाला आहे. सध्या अग्निशमन दल, CRPF घटनास्थळी दाखल आहे. हा भाग सध्या सील करण्यात आला आहे. या स्फोटामुळे शाळेच्या भिंतीचा काही भाग, जवळपासच्या दुकानांच्या खिडक्या फुटल्या आहेत आणि जवळ उभ्या असलेल्या काही गाड्यांचे नुकसान झाले.
प्रशांत विहार मध्ये स्फोट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)