POK To Merge Soon: पाक व्याप्त कश्मीर लवकरच भारताचा भाग होईल; केंद्रीय मंत्री VK Singh यांची प्रतिक्रिया
पीओकेच्या शिया मुस्लिमांनी 'भारतासाठी रस्ते खुले' करण्याच्या मागणीबद्दल विचारले असता, व्ही.के. सिंग यांनी हे उत्तर दिलं आहे. सध्या सिंग हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री आहेत.
पाक व्याप्त कश्मीर लवकरच भारताचा भाग होईल अशी प्रतिक्रिया मीडीयाशी बोलताना केंद्रीय मंत्री आणि माजी लष्कर प्रमुख वीके सिंग यांनी दिली आहे. सध्या सिंह हे राजस्थान मधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी परिवर्तन संकल्प यात्रेचा भाग झाले आहेत. त्यावेळी बोलत होते. 'एकेकाळी पाकव्याप्त कश्मीर आपला भाग होता आणि आता पुन्हा तो आपल्यामध्ये सहभागी होईल' असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान अनेक नेटकर्यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा 'चुनावी स्टंट' असल्याचं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
VIDEO | "One day, the area (PoK), which was a part of us (India) and which will continue to be a part of us, will merge with us again," says Union minister @Gen_VKSingh in response to a query about Pakistan occupied Kashmir (PoK). pic.twitter.com/61APge0MRt
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2023 12:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

