PM Modi Egypt Visit: युनायटेड स्टेट्सचा पहिला राज्य दौरा आटोपला; पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्त येथे रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकिय दौरा सुरु आहे. त्यांनी नुकतेच अमेरिका दौरा पार पाडला आहे. त्यानंतर इजिप्तसाठी रवाना झाले आहे.
PM Modi Egypt Visit: : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच युनायटेच स्टेट येथीस राजकिय दौरा पार पडला. गुरुवारी २२जून रोजी व्हाईट हाउस येथे जंगी स्वागत करण्याच आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सोबत द्विपक्षीय बैठक करण्यात आले. आता हा राजकिय दौरा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्त येथील कैरो येथे रवाना झाले आहे. यासंदर्भात ANI ने ट्विट केले आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi departs for Cairo, Egypt after concluding his maiden State Visit to the United States. pic.twitter.com/BEz1giGKZx
— ANI (@ANI) June 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2023 07:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

