Heeraben Modi Dies at 100: PM Modi यांना मातृश्रोक; हीराबेन मोदी यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे निधन झाले आहे.

Heeraben Modi | (File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. त्या 100 वर्षांच्या होत्या. अहमदाबाद मध्ये त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात त्यांना प्रकृती खालावल्याने दाखल करण्यात आले होते. मोदींनी त्यांची हॉस्पिटलमध्ये भेट देखील घेतली होती पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement