Heeraben Modi Health Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांच्या आरोग्याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी अद्यापही रुग्णालयातच आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहे. त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली 24 तास टेवले आहेत. दरम्यान, ताज्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

Heeraben Modi | (File Image)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now