पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानमधील G7 शिखर परिषदेत सहभाग नोंदवला. या वेळी त्यांनी शाश्वततेचा संदेश देत पुनर्नमाणीकरण केलेल्या सामग्रीपासून तयार केलेले जॅकेट परीधान केले. हे जॅकेट प्रसारमाध्यमे आणि उपस्थितांमध्ये कौतुकाचा विषय ठरले होते. (हेही वाचा, PM Modi Meets Zelenskyy:पंतप्रधान मोदींनी G7 समिटमध्ये युक्रेन अध्यक्ष झेलेन्स्कीशी चर्चा केली, रशियाच्या आक्रमणानंतरची पहिली बैठक)
ट्विट
In a message of sustainability, PM Modi wore a jacket made of recycled material at the G7 summit in Japan today pic.twitter.com/85fGpQSd1M
— ANI (@ANI) May 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)