G7 Summit in Italy: इटली मध्ये जी 7 समिट मध्ये सहभागी होण्यासाठी PM Narendra Modi 13 जूनला होणार रवाना
पंतप्रधान मोदी स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या युक्रेन पीस समिटला उपस्थित राहणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
तिसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर इटली मध्ये जी 7 समिट मध्ये सहभागी होण्यासाठी PM Narendra Modi 13 जूनला रवाना होणार आहेत. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी या दौर्याची माहिती देताना पंतप्रधान मोदी स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या युक्रेन पीस समिटला उपस्थित राहणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत इटलीत द्विपक्षीय बैठकीमध्ये मात्र ते सहभागी होऊ शकतात असे म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement